2024-25
Pustak handi celebration in mes Hatibhau gajanan deshpane English medium school
Young students form teams, make a human pyramid, and attempt to reach or break the pot. As they do so, students surround them, sing, play music, and cheer them on.
Organizing a group activity or performance can add a lively touch to the celebration. Students can prepare and perform a traditional dance, sing devotional songs of Lord Ganesha. This not only brings the festival to life but also encourages teamwork and boosts students' confidence
ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता..’सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा.
शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना वाचन या तासिकेला पाठविण्यात येईल. यानंतर विद्यार्थ्यांना त्याठिकाणी आवडेल ते पुस्तक मनसोक्त वाचता येईल. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी तसेच त्यांची पुस्तकांशी मैत्री व्हावी यासाठी "vachan prerna din"activity सुरू करण्यात आला आहे.
‘गुरूपौर्णिमा’ हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला 'देवशयनी आषाढी एकादशी' असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.
vardhapan din celebrated by students and teachers.
Pre-Primary Students enjoys Sturday fun activities.